दहिवली बुद्रुक - चिपळूण
Arrow
Arrow
PlayPause
|| श्री क्षेत्र दहिवली बु ||
Shadow
Slider

दहिवली

मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे येथून पश्चिमेकडे ५ कि. मी. अंतरावर दहिवली बुद्रुक हे आपले गाव. निसर्गरम्य परिसरात वसलेले आदिशक्ती श्री वरदान मानाई देवीचे प्रेक्षणीय मंदिर आहे. दर ३ वर्षांनी अधिकमासात आपल्या देवी वरदान मानाईची समा यात्रा असते. आपल्या गावात येण्यासाठी कोंकण रेल्वेने प्रवास केला असता आगवे - सावर्डे येथे उतरून जावे लागते किवां एस. टी. महामंडळाच्या वेळापत्रकाने चिपळूण व सावर्डे येथून सुटणाऱ्या गाड्या. गावाची भौग्लिक व निसर्ग पाहिले तर, कोंकणातील स्वयंपूर्ण खेड्याचे संपूर्ण दर्शन घडते. पावसाळ्यात या गावात येणे स्मरणीय ठरते.
आणखी वाचा

नवीन घडामोडी

  • समा यात्रा २०२४ लवकरच येत आहे. दि. २३, २४ व २५ जानेवारी २०२४.
    माहिती पत्रक डाऊनलोड करण्या साठी येथे क्लिक करा